पत्र दि. 3 मार्च 18
मी सोनली आहीराव गेल्या 6 महिन्यापासून GST ची सेवा ऑक्टोपस मार्फत आमच्या ग्राहक ई सुविधा केंद्रातून स्थानिक लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
अनेक ग्राहकांनी दिलेल्या feedback नुसार CA ही सेवा देताना खूप घाबरवून टाकत आहे, तसेच GST क्रमांक मिळण्यास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो
तसेच खूप कागदपत्रे देखील लागतात, त्यामुळे अनेक ग्राहकांनी GST क्रमांक काढण्याचे टाळले, परंतु जेव्हा ते आमच्या कडे माहिती घेण्यास आले होते तेव्हा
लागणारा कालावधी, कागदपत्रे आणि माफक फी ह्यामुळे अनेक ग्राहक खुश झाले. अवघ्या २ दिवसातच अनेकांना आम्ही GST क्रमांक मिळवून दिला, त्यामुळे अर्थातच
ग्राहक खुश झाले आणि त्यामुळे आम्हाला नव नविन ग्राहक देखील मिळाले. ह्यामुळेच आम्हाला आता अनेक ग्राहकांनी Return Filling चे पण काम दिले.
मला ऑक्टोपस कडून मिळणारा सपोर्ट देखील उत्तम असून मी आज पूर्ण समाधानी आहे.

पत्र दि. 8 मार्च 18( महिला दिन)
मी गेल्या 1 वर्षा पासून ऑक्टोपस चे ग्राहक ई सुविधा केंद्र रस्ता पेठेत चालवत असून आज पर्यंत अनुभव हा अतिशय चांगला आहे. मी सर्व व्यवसाय घरच्या जबाबदाऱ्या पार पडून करत असते. सुरवातीला मी ह्या व्यवसायात नवखी होते, येईल की नाही जमेल की नाही असे वाटायचे.. परन्तु तोच तोच व्यवसाय का करायचा.. काहीतरी नवीन करायला वाटायचे.... आता जग ONLINE होत चाललाय, मग त्यातच काहीतरी वेगळे करायचे ठरवले आणि हे सुरु केले. गेल्या वर्षात आता मी अनेक ग्राहकांना माहिती झाल्याने माझ्याकडे येणारा ग्राहक वर्ग देखील वाढला... ह्या व्यवसायात जेवढे कराल तेवढे कमीच.. खूपच स्कोप आहे. सर्वात चांगले म्हणजे कंपनीचा सपोर्ट, श्वेता मॅम प्रणाली मॅम राजश्री मॅम,गीता मॅम गणेश सर कधीही मदत करायला तयार... मग का बर आपला उत्साह दुणावणार नाही? मी तरी माझ्या निर्णयावर आनंदी आहे.

पत्र दि. 1
मार्च 18
मैने 6 माह पहले ग्राहक सुविधा केंद्र सुरु किया, मुझे बहोत लोगो ने बताया की यह शुरू कर और मत कर, जब मै ऑक्टोपस के नल स्टॉप ऑफिस में मिलके आया तो मुझे भरोसा हो गया की मै ये कर सकता हु, ऑक्टोपस के लोग भी भले लगे, और मैंने यह बिजनेस शुरु किया. अब 6 महीने से ज्यादा मुझे समय हुआ है, मुझे जो सपोर्ट, ट्रेनिंग, मदत प्रणाली मॅम- श्वेता मॅम- गणेश सर से मिलता है वो बहोत ही अच्छा है, मेरा काम आसान हो जाता है, जब मुझे जरुरत होती है ऑक्टोपस की सारी टीम हर समय मुझे मदत करती है. मुझे इतना पता है. अगर मै मेहनत करू, ग्राहकों से अच्छा बरताव करू तो मुझे बिजनेस मिलते रहेगा, मेरी अच्छी बरकत होगी. रातोरात मुझे आमिर नहीं बनना. मुझे मेंहनत से ही बड़ा होना है. मै ऑक्टोपस का हरदम सपोर्ट देने के लिए शुक्रगुजार हु !

ख़त- 18 नोव्हेंबर 17
मै जलगाँव शहर का रहने वाला हु मैंने अंदाजन एक साल पहले मेरे दोस्त के कहने पे ग्राहक ई सुविधा केंद्र के बारे में पूछताछ के लिए मैंने कंपनी के अधिकारी श्री गणेश सैतवाल जी को कॉल किया और इस प्रोजेक्ट के बारे में मालूमात कर ली. और जल्दी ही पुणे ऑफिस जा के और ज्यादा जानकारी जान ली और अपना केंद्र बुक कर लिया.
आज तक का मेरा जो अनुभव है अच्छा है, नयी नयी सेवा सुरु हो रही है... इनका पोर्टल तो बहोत ही सीधा और समजने में आसान है, आज तक १ मिनिट के लिए कभी Down होते हुवे मैंने नहीं देखा. ट्रेनिंग के बारे में तो मै उसको 100 में से 100 मार्क दूंगा. प्रणाली मॅम खा खास तोर पे यहाँ नाम लूँगा, उनका ट्रेनिंग का अंदाज ही ऐसा है की आप को जल्दी समज आ जाता है, उसकी के बलबूते पे मैं आज यहाँ कोसो दूर केंद्र चला रहा हु! अभी अभी मैंने फिर से GST सेवा के लिए निवेश कर यह सेवा सुरु की है.. मै यहाँ पुरे दिल से बताना चाहता हु की मै ग्राहक ई सुविधा केंद्र साथ जुड़ने से मुजे पूरी तरह का समाधान मिला है.!! चाहे मै जलगाँव में हु.. लेकिन कंपनी के अधिकारी- और उनका पूरा स्टाफ हमेशा हेल्प करने को तयार होने की वजह से ये दुरी एकदम कम लगती है.

मी उमेश शेटके छोट्याश्या गावात उंब्रज जिल्हा सातारा येथे ऑक्टोपस ग्रुप चे ग्राहक ई सुविधा केंद्र साधारणत: दीड वर्ष पूर्वी सुरु केले आणि त्यापासून आज पर्यंत मी ह्या व्यवसायात स्थिर झालो. सर्वाना एकच सांगेन व्यवसाय कुठलाही करा पण तो मनापासून करा.. शांत चित्ताने करा.. ग्राहकांना मान द्या... आणि मुख्य सयमं बाळगा. रोज तुम्ही जिंकू शकत नाही, आणि जिंकणे सोपे देखील नाही.. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवा. मी स्वत अपंग असून व्यवसायात कष्ट करावेच लागतात हे लक्षात ठेवा. ग्राहक राजा आहे हे मनात कोरूनच व्यवसाय करा.

मी गेल्या एका वर्षापासून हे ग्राहक ई सुविधा केंद्र चालवत असून माझा अनुभव ऑक्टोपस ग्रुप बरोबर अतिशय चांगला आहे. कुठल्याही प्रकाचे छुपेपणा व्यवहारात नसणे ही ह्या कंपनीची जमेची बाजू. कंपनी आचे सर्व अधिकारी हवे तेव्हा मदत करत असतात. मी आज ह्या व्यवसायात स्थिरावर झालो आहे आणि माझी आजवरची वाटचाल देखील समाधान देणारी आहे. नुकतेच मी GST च्या सेवा देखील सुरु केल्या आहेत. आणि मी भविष्यात आणखी येणाऱ्या सें सुरु करून व्यवसाय विस्तार ऑक्टोपस च्या ग्राहक ई सुविधा केंद्रमार्फत करणार आहे.

नुकताच मी सेवानिवृत्त झालो होतो आणि मुलगा ही डिप्लोमा झाला होता pan नौकरी न करता व्यवसाय करू इच्छित होता व्यवसाय कोणता करावयाचा त्याचा निर्णय होत नव्हता, 2014 साली आम्ही ऑक्टोपस कंपनी च्या संपर्कत आलो विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न होता, त्याच वेळेस श्री गोलंदाज ह्यांच्या ग्राहक इ सुविधा केंद्राच्या उद्घतानासाठी श्री सागर टोपे आले होते. त्याच्या भेटीने आमचा उत्साह दुणावला,आणि आम्ही ऑक्टोपस ग्रुप चे gesk झालो. मला वाटते कि मी सांगली मध्ये 3 क्रमांकाचा gesk होतो. आणि फेब्रुवारी मध्ये केंद्राचे उद्घाटन करून कामकाजाला सुरुवात केली. मुलगा तौसीफ हा हे सर्व कामकाज पाहतो. सुरुवातीला स्थानिक प्रतिनिधी कडून आम्हास उत्तम मार्गदर्शन मिळत होते. त्यानंतर सारीकाताई ह्या आम्हास फोन वरून अतिशय गोड आवाजात आमच्या अडी अडचणीसाठी मार्गदर्शन करत असतात, योगेश सर तसेच मंगेश सर देखील आम्हास अडचणी सोडवून आमचा उत्साह वाढवीत असतात. ऑक्टोपस कंपनी बरोवर धीम्या गतीने का होईना आमची वाटचाल दमदारपणे चालू आहे. आम्ही सर्वाचे आभारी आहोत आणि कंपनी कडून मिळणाऱ्या सेवेबाबत देखील समाधानी आहोत.

मी गेल्या 2 वर्षापासून कंपनी बरोबर व्यवहार करीत आहे. माझ्या कडे अनेक व्यवसाय आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे ग्राहक ई सुविधा केंद्र. मी माझ्या परीने हे केंद्र चालवीत आहे. मला खूप काही नफा होत नाही. परंतु सेवा घेताना मिळणारा support आणि कंपनी बरोबर पैशाचे व्यवहार हे अतिशय सुरक्षित असून जेव्हा मदत लागते तेव्हा सारिका मॅडम तत्परतेने मदत करितात. मी नक्कीच समाधानी आहे.

मी मुख्यत वीज बिल भरणा जास्त प्रमाणात करीत असते. ह्या व्यवहारात अनेक बिल मी ग्राहकांचे भरते परंतु अद्याप एकही तक्रार आज पावतो आली नाही. हेच मला जास्त भावते. आता लोक विश्वासाने आमच्या कडे व्यवहार करीत आहे. दिवसंदिवस आम्हा दोघांच्या मेहनतीने आणि सचोटीने खूप ग्राहक मी जोडले आहेत. सर्व व्यवहार हे अतिशय उत्तम असून नेहमी कंपनी चे अधिकारी सहकार्य करीत असतात

मी प्रशांत चव्हाण, गेल्या 8 महिन्यापासून सातारा येथे ग्राहक ई सुविधा केंद्र चालवत आहे. ह्या कंपनीचा मला आलेला अनुभव अत्यंत चांगला असून नेहमी कधीही मला कंपनीचे अधिकारी असो किवा हेल्प डेस्क चे कर्मचारी, मदत करत असतात. गेल्या आठवड्यात मनी ट्रान्स्फर सेवा मध्ये माझ्या चुकीमुळे मोठा प्रोबेल्म झाला झाला होता परंतु कंपनी ने स्वतः लक्ष घालून मला फार मोठी मदत करून माझे नूकसान वाचवले. ह्या बद्दल मी कंपनीचा आभारी आहे. जरी मी ह्या व्यवसायातून लाखो रुपये कमावत नसलो octopus बरोबर काम करताना आम्हास धोका व कसलीही भीती वाटत नाही. माझे 25000 पेक्षा जास्त पोर्टल balance ठेवताना देखील कुठलीही भीती वाटत नाही.

मी गेल्या १ वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्राहक ई सुविधा केंद्राशी जोडले गेले आहे. आणि सुरुवातीला असलेल्या सुविधा आणि आता मिळणाऱ्या सुविधा ह्यात बरीच वाढ झाली आहे. अनेक सरकारी सेवा खाजगी सेवा ह्यात वाढच होत आहे. सारिका madam ह्या आम्हास नेहमी सहकार्य करीत असतात. कधीही फोन करा प्रोबेल्म सोडवल्याशिवाय शांत बसत नाहीत. मी octopus च्या ग्राहक ई सुविधा केंद्रा बरोबर व्यवसाय करून समाधानी आहे. कंपनी ची उत्तरौत्तर प्रगती होवो हीच इच्छा.

मी गेल्या 15 महिन्यापासून octopus च्या ग्राहक ई सुविधा केंद्र बरोबर आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर.. मला ग्राहक ई सुविधा केंद्रबद्दल समजले.. मी गेले... केंद्र घेतले... आणि पूर्ण समाधानी झाले.

मी केंद्र घेताना खूप काळजीत होते की आपल्यास केंद्र चालवता येईल की नाही.. घरची जबाबदारी... माझे चालू असलेले शैक्षणिक Classes ह्यातून जमेल ना हि काळजी लागून होती. परंतु पहिल्या 8 दिवसातच जो आम्हाला support मिळाला त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला ट्रेनिंग ज्या पद्धतीने दिले त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला. सारिका मॅडम, राजश्री मॅडम कायम आमचे प्रश्न सोडवतात. सतत नवीन शिकायला मिळत असल्याने आम्ही दोघेही ह्या व्यवसायात उतरल्याबाद्ल खुश आहोत. आम्ही कधी पण कंपनीच्या ऑफिस ला गेल्यानंतर कायम आम्हाला मदत केली जाते. ह्या व्यवसायाने आम्हाला लोक जोडण्यास मदत झाली.

मी सर्फराज सय्यद सातारा रोड येथे केंद्र चालवत असून जेव्हा मी केंद्र सुरु केले तेव्हा मला GMAIL काय आहे हे देखील माहिती नव्हते. परंतु वेगळे काहीतरी करायचे हे ठरवल्यामुळे मी ह्या व्यवसायात उतरलो. आणि computer कसा वापरायचा ते शिकलो. कंपनीने कधी सांगा मदतच केली आहे. आज मी छोट्याश्या गावात हा व्यवसाय करीत आहे. येथे इंटरनेट चा प्रोब्लेम असतो. परंतु कंपनीच्या ट्रेनर ने अशा परिस्थितीत कसा व्यवसाय करायचा हे शिकवल्यामुळे आज अनेक ग्राहक आमच्या केंद्रावर खुश आहेत. मला केंद्र दिल्याबद्दल मी कंपनी ला धन्यवाद देतो. आज मी महत्वाच्या सुविधा सहज देत आहे.

कोकणात छोट्याश्या गावात मी हे केंद्र 2014 सुरु केले. आज रोजी एकूण सेवा बघता मी 2014 साली घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ग्राहक हे आमच्याकडे येऊन ज्या काही सेवा आहेत त्या गावातच मिळत असल्यने खुश आहे. रत्नागिरी ला जाण्याची आता गरज राहिली नाही. मी कंपनी ला असे अनेक केंद्र सुरु करण्यासाठी शुभेच्छा देते.

पत्र दि : 29 मार्च 2018
मी गेल्या ८-९ महिन्यानपासून Octopus चे ग्राहक –ई-सुविधा केंद्र ,अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे चालवत आहे. यापूर्वी मी एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. आचनक एके दिवशी स्वत:च्या व्यवसाय करण्याच्या विचार मनात डोकावला. तेव्हा प्रिती शेलार या माझ्या मैत्रीणीने ग्राहक-ई-सुविधा केंद्र उघडण्याचा पर्याय सुचवला.
मी त्वरित Octopus चे पुणे येथील मुख्य कार्यालय गाठले तिथे सागर टोपे सर व गणेश सर यांना भेटले .त्याच्या कडून व्यवसाय मार्गदर्शन तसेच सर्व सुविधांची संपूर्ण माहिती जाणून घेतली व अंबरनाथ येथे ग्राहक ई-सुविधा केंद्र चालू केले. आपल्या केंद्रातून सरकारी, निम सरकरी व खाजगी सेवांचा ग्राहकांना फायदा होत आहे. कंपनीचा सपोर्ट हा कायम मिळत असतो. त्यांची संपूर्ण Team विशेष करून गणेश सर, गीता मॅम, श्वेता मॅम, प्रणाली मॅम, राजश्री मॅम हर्षदा मॅम, यांचा सर्वाच्या सपोर्ट मुळे मी माझ्या व्यावसायात समाधानी आहे.

पत्र दि.6 फेब्रुवारी 18
मी एक वर्षापासून ग्राहक ई-सुविधा केंद्र चालवत आहे. पूर्वी मी पूर्ण वेळ काम करत होतो काही खाजगी कारणांमध्ये व्यस्त असल्यामुळे, आणि वारंवार प्रवास करण्याची मला आवश्यकता असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या. पण जेव्हा मला ऑक्टोपस च्या ग्राहक ई-सुविधा केंद्राबद्दल कळाले, तेव्हा मी नळ स्टॉप येथील कार्यालयाला भेट दिली आणि व्यवसाय कसा चालवायचा याची माहिती घेतली. आवश्यक त्या कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मी केंद्र सुरु केले. ऑक्टोपसच्या अधिकाऱ्यांकडून मला मिळत असलेल्या सेवा आणि मार्गदर्शनाबद्दल मी समाधानी आहे. या व्यवसायात आर्थिक प्रगती करण्यास भरपूर वाव आहे. मी जीएसटी सेवा सुरु केली अधिकृत काम करताना कुठलीही चिंता नाही. तसेच आता पाळंदे कुरियर ची नवीन सेवा सरू केली आहे. व अशाप्रकारे व्यवसायाचा विस्तार ऑक्टोपसच्या सहकार्याने करणर आहॆ. मी संपूर्ण ऑक्टोपस कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी आणि प्रगतिसाठी हार्दिक शुभेच्छा देतो

पत्र (मेल) 02 फेब्रु 18
मी गेल्या 5 महिन्यापासून ग्राहक ई सुविधा केंद्र चालवीत आहे. पूर्वी मी एका खाजगी कंपनीत नौकरीला होतो, परंतु कंपनीने अचानक गुजरात ला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, मला माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे गुजरात ला जाणे शक्य नव्हते त्यामुळे मी जोब सोडला, अचानक नौकरी गेल्यामुळे मी हताश/निराश झालो होतो त्याच वेळी मला ऑक्टोपस च्या ग्राहक ई सुविधा केंद्राबद्दल समजले. मी पुणे येथील नळ स्टोप च्या मुख्य कार्यलयात जाऊन ह्या उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली आणि 2 दिवसातच केंद्र सुरु करून नौकरी शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी ह्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले. मला 5 महिने झाले, आणि मी समाधानी आहे, मुख्य म्हणजे हळू हळू जम बसत असल्याने आणि माझी सेवा देण्याची पद्धत ह्यामुळे मला भविष्य चांगले दिसत आहे. अनेक ग्राहक उत्तम सेवा दिल्यामुळे परत परत माझ्याकडे येत असल्याने माझा आत्मविश्वास देखील वाढला आहे. ऑक्टोपस च्या सर्व कुटुंबाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा !

Letter - 25th Jan 18
I run this center at Hatkanangale Kumbhoj ,which is rural area ,before entering into this profession and Octopus family i was under doubt that ,is i am investing my money in correct profession called as Grahak E suvida kendra and whether it will work ,but after two months of experience i am satisfied about the company policy and as well as service assistance.From the initial stage to now all the staff of Octopus helping me alot for any problem i get into stuck.Morever Rajshree madam helped me alot for Pan card Queries without rest as and when i call her,because of which i deliver my services on time to customer ultimately they are happy.Ganesh saitwal and Shweta madam coordinates each and every activity very nicely which avoid interrupts between custmer and me Overall nice coordination By all.

मी अभय जनार्दन रानडे कसबा पेठ पुणे येथून गेल्या 6 महिन्यापासून ग्राहक ई सुविधा केंद्र चालवत असून सदर सुविधा केंद्राला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ह्या व्यवसायात आर्थिक प्रगती करण्यास खूप वाव आहे. ऑक्टोपस कंपनी चे कर्मचारी तसेच ट्रेनिंग टीम विशेषतः श्री अपराजित मोरे ह्याचे कायम आम्हास मदत होत असते. आम्ही केंद्र घेतल्यापासून आम्ही संपूर्ण समाधानी आहोत आणि ह्या व्यवसायात आम्हास भविष्य चांगले दिसत आहे. नवनवीन सुविधा सुरु करून आमच्या उत्पन्नात वाढच होत आहे.

कोकणात छोट्याश्या गावात मी हे केंद्र 2014 सुरु केले. आज रोजी एकूण सेवा बघता मी 2014 साली घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ग्राहक हे आमच्याकडे येऊन ज्या काही सेवा आहेत त्या गावातच मिळत असल्यने खुश आहे. रत्नागिरी ला जाण्याची आता गरज राहिली नाही. मी कंपनी ला असे अनेक केंद्र सुरु करण्यासाठी शुभेच्छा देते.

मी सर्फराज सय्यद सातारा रोड येथे केंद्र चालवत असून जेव्हा मी केंद्र सुरु केले तेव्हा मला GMAIL काय आहे हे देखील माहिती नव्हते. परंतु वेगळे काहीतरी करायचे हे ठरवल्यामुळे मी ह्या व्यवसायात उतरलो. आणि computer कसा वापरायचा ते शिकलो. कंपनीने कधी सांगा मदतच केली आहे. आज मी छोट्याश्या गावात हा व्यवसाय करीत आहे. येथे इंटरनेट चा प्रोब्लेम असतो. परंतु कंपनीच्या ट्रेनर ने अशा परिस्थितीत कसा व्यवसाय करायचा हे शिकवल्यामुळे आज अनेक ग्राहक आमच्या केंद्रावर खुश आहेत. मला केंद्र दिल्याबद्दल मी कंपनी ला धन्यवाद देतो. आज मी महत्वाच्या सुविधा सहज देत आहे.

मी केंद्र घेताना खूप काळजीत होते की आपल्यास केंद्र चालवता येईल की नाही.. घरची जबाबदारी... माझे चालू असलेले शैक्षणिक Classes ह्यातून जमेल ना हि काळजी लागून होती. परंतु पहिल्या 8 दिवसातच जो आम्हाला support मिळाला त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला ट्रेनिंग ज्या पद्धतीने दिले त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला. सारिका मॅडम, राजश्री मॅडम कायम आमचे प्रश्न सोडवतात. सतत नवीन शिकायला मिळत असल्याने आम्ही दोघेही ह्या व्यवसायात उतरल्याबाद्ल खुश आहोत. आम्ही कधी पण कंपनीच्या ऑफिस ला गेल्यानंतर कायम आम्हाला मदत केली जाते. ह्या व्यवसायाने आम्हाला लोक जोडण्यास मदत झाली.

मी उमेश शेटके छोट्याश्या गावात उंब्रज जिल्हा सातारा येथे ऑक्टोपस ग्रुप चे ग्राहक ई सुविधा केंद्र साधारणत: दीड वर्ष पूर्वी सुरु केले आणि त्यापासून आज पर्यंत मी ह्या व्यवसायात स्थिर झालो. सर्वाना एकच सांगेन व्यवसाय कुठलाही करा पण तो मनापासून करा.. शांत चित्ताने करा.. ग्राहकांना मान द्या... आणि मुख्य सयमं बाळगा. रोज तुम्ही जिंकू शकत नाही, आणि जिंकणे सोपे देखील नाही.. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवा. मी स्वत अपंग असून व्यवसायात कष्ट करावेच लागतात हे लक्षात ठेवा. ग्राहक राजा आहे हे मनात कोरूनच व्यवसाय करा.

मी गेल्या १ वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्राहक ई सुविधा केंद्राशी जोडले गेले आहे. आणि सुरुवातीला असलेल्या सुविधा आणि आता मिळणाऱ्या सुविधा ह्यात बरीच वाढ झाली आहे. अनेक सरकारी सेवा खाजगी सेवा ह्यात वाढच होत आहे. सारिका madam ह्या आम्हास नेहमी सहकार्य करीत असतात. कधीही फोन करा प्रोबेल्म सोडवल्याशिवाय शांत बसत नाहीत. मी octopus च्या ग्राहक ई सुविधा केंद्रा बरोबर व्यवसाय करून समाधानी आहे. कंपनी ची उत्तरौत्तर प्रगती होवो हीच इच्छा.

मी प्रशांत चव्हाण, गेल्या 8 महिन्यापासून सातारा येथे ग्राहक ई सुविधा केंद्र चालवत आहे. ह्या कंपनीचा मला आलेला अनुभव अत्यंत चांगला असून नेहमी कधीही मला कंपनीचे अधिकारी असो किवा हेल्प डेस्क चे कर्मचारी, मदत करत असतात. गेल्या आठवड्यात मनी ट्रान्स्फर सेवा मध्ये माझ्या चुकीमुळे मोठा प्रोबेल्म झाला झाला होता परंतु कंपनी ने स्वतः लक्ष घालून मला फार मोठी मदत करून माझे नूकसान वाचवले. ह्या बद्दल मी कंपनीचा आभारी आहे. जरी मी ह्या व्यवसायातून लाखो रुपये कमावत नसलो octopus बरोबर काम करताना आम्हास धोका व कसलीही भीती वाटत नाही. माझे 25000 पेक्षा जास्त पोर्टल balance ठेवताना देखील कुठलीही भीती वाटत नाही.

मी गेल्या 15 महिन्यापासून octopus च्या ग्राहक ई सुविधा केंद्र बरोबर आहे. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर.. मला ग्राहक ई सुविधा केंद्रबद्दल समजले.. मी गेले... केंद्र घेतले... आणि पूर्ण समाधानी झाले.

मी मुख्यत वीज बिल भरणा जास्त प्रमाणात करीत असते. ह्या व्यवहारात अनेक बिल मी ग्राहकांचे भरते परंतु अद्याप एकही तक्रार आज पावतो आली नाही. हेच मला जास्त भावते. आता लोक विश्वासाने आमच्या कडे व्यवहार करीत आहे. दिवसंदिवस आम्हा दोघांच्या मेहनतीने आणि सचोटीने खूप ग्राहक मी जोडले आहेत. सर्व व्यवहार हे अतिशय उत्तम असून नेहमी कंपनी चे अधिकारी सहकार्य करीत असतात

मी गेल्या 2 वर्षापासून कंपनी बरोबर व्यवहार करीत आहे. माझ्या कडे अनेक व्यवसाय आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे ग्राहक ई सुविधा केंद्र. मी माझ्या परीने हे केंद्र चालवीत आहे. मला खूप काही नफा होत नाही. परंतु सेवा घेताना मिळणारा support आणि कंपनी बरोबर पैशाचे व्यवहार हे अतिशय सुरक्षित असून जेव्हा मदत लागते तेव्हा सारिका मॅडम तत्परतेने मदत करितात. मी नक्कीच समाधानी आहे.

ग्राहक ई सुविधा केंद्र घेताना मला धाकधूक होती. की support मिळेल का? कंपनी बरोबर आहे का? परंतु काही दिवसातच माझ्या सर्व शंका दूर झाल्या. येथील सर्व कर्मचारी हे विश्वासू आहेत, कंपनी चे श्री अपराजित मोरे ह्यांचे सहकार्य सतत असते. मी आधार चे देखील केंद्र चालवत असून मला जे काही सहकार्य मिळत आहे. ते पाहता मी octopus च्या ग्राहक ई सुविधा केंद्र बरोबर जाण्याचा निर्णय घेतला ते योग्य ठरला. विशेष म्हणजे मी व्यवसायाची भरभराट आणि कंपनीचा support ह्याच्या हवाल्याने लगेचच मी माझे दुसरे केंद्र तलावाले येथे बुक केले. आणि आणखी 3 केंद्र माझ्या विभागात घेत आहे. जर तुम्ही मेहनत-कष्ट करून व्यवसाय करणार असाल तर हा पर्याय अतिशय चांगला आहे.