महिला भगिनी व्यवहारात अत्यंत हुशार असतात म्हणूनच घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला अनेक शतकापासून यशस्वी पणे पार पाडत आहेत. अशा अनेक महिलांनी म्हणजे 75 पेक्षा जास्त House wifes किवा नौकरी सोडून महिलांनी Octopus ग्रुप चे ग्राहक ई सुविधा केंद्राला पसंती दिली. 25 च्या वर अनेक कपल (जोडपी) आज ह्या व्यवसायात अत्यंत मेहनतीने व्यवसाय करीत आहेत आणि 103 लोकानी नव्या व्यवसायाची मुहुर्तमेढ ग्राहक ई सुविधा केंद्र निवडून सुरु केली. पुणे जिल्ह्यात आपण लवकरच 150 केंद्रांचा तर महाराष्ट्रात 700 चा टप्पा आपण पार करणार आहोत. गेल्या 7-8 वर्षापासून अनेक ई सेवा कंपन्या पुण्यात बस्तान बसवून आहेत पण त्यांना देखील 100 चा टप्पा गाठणे शक्य झाले नाही. जे Octopus ने अवघ्या 2 वर्षात करून दाखवले.
पण हे Octopus Group लाच कसे शक्य झाले ?
ठळक कारणे
केंद्र मालकाचा विश्वास
: सद्यस्थितीत 50 सेवा चालू आहे त्यावरच आम्ही बोलतो. खरी परिस्थिती आहे तेच सांगतो. केवळ ठराविक दुकानदार ह्या व्यवसायात नाहीत तर अनेक इलेक्ट्रिकल,–मेडीकल-रियल इस्टेट किराणा दुकानदार घरच्या घरून करणारे व्यावसायिक, तसेच सिनियर सिटिज़न्स असो किंवा डिग्री घेउन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणारे तरुण अशा अनेकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ग्राहक ई सुविधा केंद्राचीच निवड केली.
खरे उत्पन्न
: आम्ही कंप्यूटरवर किंवा कागदावर खोटे उत्पन्न न दाखवता थेट सुरु असलेल्या ग्राहक ई सुविधा केंद्राला भेटच घडवून आणतो. भीती कसली त्यात? हाच तो काय आमच्यातला वेगळेपणा.
सुसभ्य आणि शिक्षित कर्मचारी वर्ग
: आमचा कर्मचारी हा तळागाळातून कष्टाने वर आलेला असल्याने त्याला तुमच्या गुंतवणुकीची जाणीव आहे. विशेषत: महिला वर्ग कपल(जोडपी) ह्यांच्यासाठी आम्ही खास महिला कर्मचारी प्रशिक्षणासाठी नियुक्त केल्या आहेत. भेटल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईलच!
पारदर्शक पैशाचे व्यव्हार
: आज अनेक केंद्र मालक पोर्टल वर लाखो रुपये ठेवून बिनधास्त पणे व्यवहार करीत असतात. आपल्या पोर्टल वर होणार्या व्यवहाराचा संपूर्ण रिपोर्ट देत असल्याने रोज च्या रोज आपण त्याची ताळमेळ लाऊ शकतात
विना दडपण
: केंद्र सुरु केल्यानंतर आजपर्यंत Octopus ग्रुप ने तुम्ही ही सेवा का विकत नाही ?, एवढा दर ग्राहकाला का लावला? अशा प्रकारचे दडपण ग्राहक ई सुविधा केंद्रावर आणले नाही. हव तर विचारा आमच्या जुन्या ग्राहक ई सुविधा केंद्रांना! कर नाही तर मग डर कशाला.
कार्यशाळा
: आम्ही विभागवार ग्राहक ई सुविधा केंद्रांच्या कार्यशाळा घेत असतो. अश्या कार्यशाळेत जे चांगले उत्पन्न कमवीत आहेत आणि ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशांना एकत्र बोलावून कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आज पावतो कोणीही कुठलीही कंपनी अश्या कार्यशाळा आयोजित करीत नाही. बाजूबाजूला केंद्र देऊन भांडण लावण्याची कला आम्हाला अवगत नाही. तर केंद्र मालाकात समन्वय साधण्याची आमची सचोटीच आम्हाला यशस्वी बनविते. आणि अनेक कारणे आम्ही आपणास देऊ शकतो की मध्यम वर्गीय लोक/महिला/जोडपी/व्यावसायिक आम्हालाच का निवडतात? भेट द्या आमच्या कार्यालयाला आणि चला अनेक काळापासून सुरु असलेल्या तुमच्या आमच्या सारख्या केंद्राकडे आणि करा सर्व शंकाचे निरसन जागेवरच.
Grahak e Suvidha Kendra Project
(A Project of Octopus 13 Informatics Private Limited)
The Millenium Tower,4th Floor, Office No.15, Opp R L Jewellers,Above Shrikrishna Pearls,Nal Stop ,Pune-411004,Call-020-69405400/401
(Monday to Friday- 10.00am To 6.15pm and Sat 10.00am To 1.30pm. Sunday- Weekly off)